आष्टी, दि. 29 (लोकाशा न्यूज) : रेशन दुकानांवर गोर-गरीब नागरीकांना अल्पदरात पुरवण्यात येणारा गहू, तांदूळसह इतर धान्य असा एकूण 105 क्विंटल धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धान्यातील काळाबाजार उघड, काळ्या बाजारामध्ये जाणारे 105 क्विंटल धान्य पकडले, आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
