बीड, कोरोना काळात रुग्णांची अहोरात्र सुश्रुती करुन सेवेचा संकल्प सिद्ध करणाऱ्या सर्व डॉक्टर बांधवांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करत आपण रुग्णसेवेचा वसा जोपासत आहात.आपल्या निर्भीड,निरपेक्ष सेवावृत्तीला माझा सलाम, असे खा प्रीतमताईं मुंडे यांनी म्हटले आहे.