पुणे, ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेल्या पंकजताईना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्यासोबतच यावेळी आ. महेश लांडगे, आ. माधुरी मिसाळ, महापौर यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चक्काजाम आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने पोलिसांनी ही भूमिका घेतली.
ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेल्या पंकजाताईंना पोलिसांनी घेतले ताब्यात
