पुणे,आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं आहे,
ओबीसींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातून राज्य सरकारला दिला आहे.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं! ओबीसींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, पुण्यातून पंकजाताई कडाडल्या
