Site icon लोकाशा-बंब न्यूज

ओबीसी आरक्षणासाठी बीडमध्ये समाजबांधवांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड आक्रमक! आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे या आघाडी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, पंकजाताई आप आगे बडोच्या घोषणांनी बीड शहर दणाणले

बीड, ओबीचीच्या राजकीय आरक्षणासाठी बीडमध्ये बस स्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे या आघाडी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, अश्या घोषणा देत यावेळी ओबीची समाजबांधव यांच्यासह भाजप पद्धधिकारी, कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, संतोष हंगे, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, नवनाथ शिराळे, अजय सवई, लक्सिमन जाधव, संध्या राजपूत, सुनील मिसाळ, शीतल राजपूत, सलीम जहांगीर, फारूक भाई, मुन्ना फड, हरीश खाडे यांच्यासह आदीची उपस्थिती होती.

Exit mobile version