बीड, दि. 24 : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६ जून रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलन संदर्भात बुधवारी परळी येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलन यशस्वी करण्याच्या सूचना खासदार प्रीतमताईं मुंडे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या.
ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी 26 जुनचे आंदोलन यशस्वी करा, परळीतील बैठकीत खासदार प्रीतमताईंच्या सूचना
