Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता प्रत्येक ठाण्यातील एक महिला पोलिसही सांभाळणार बीट अंमलदाराचे काम ! पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांचा महत्वपूर्ण निर्णय, पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप


बीड, आतापर्यंत पुरुष पोलीस कर्मचारीच त्या त्या पोलीस ठाण्यातील बिट अंमलदाराचे काम संभाळत होते, आता मात्र बीड जिल्ह्याच्या प्रत्येक ठाण्यातील एक महिला पोलिसही बीट अंमलदाराचे काम सांभाळणार आहे, पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचा बीड जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे, त्यांच्या या निर्णयाचे पोलीस मुख्यालयावर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version