मुंबई, फक्त दोनच दिवस होणार राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्यासाठी पाच आणि 6 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे, सरकारच्या या निर्णयावर विरोधक मात्र प्रचंड आक्रमक झाले आहेत.