बीड, दि. 17 राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे हेही उद्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. ते सकाळी सव्वा दहा वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीला उपस्थितीत रहाणार आहेत.