बीड, दि. 21 : शुक्रवारी बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे, 2995 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 720 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय असे या अहवालावरून दिसून येत आहे.
जिल्ह्याला मोठा दिलासा; रुग्णसंख्या घटू लागली, शुक्रवारच्या अहवालात 720 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले
