Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचे शुभंगल सावधान; पहा फोटो

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान उरकले आहे. सोनालीने स्वत: फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. दुबई येथे सोनाली कुणाल सोबत  लग्न बंधनात अडकली आहे.

आम्ही जून मध्ये युकेला लग्न करणार होतो. मात्र युकेला आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लग्न पुढे ढकलावे लागले. नंतर व्हेन्यूच्या उपलबध्दतेनुसार जुलैमध्ये पुढची तारीख ठरली. कुणाल बरोबर बसून लग्नाची तयारी करण्यासाठी मी मार्च मध्ये शुटींग संपवून दुबईला आले आणि भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. अन मी दुबईत अडकले अन लग्न बंधनातही असं सोनालीने सांगितले आहे.

Exit mobile version