Site icon लोकाशा-बंब न्यूज

कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यवहार सुरु करा आ. नमिता मुंदडांची जिल्हाधिकाऱ्याकड़े मागणी


बीड, दि. 17 : मान्सून जवळ येत आहे. शेतकऱ्यानां खते, बियाणे, खरेदीसाठी आपण परवानगी दिलेले आहे. परंतु शेतकऱ्यानां खते , बियाणे , खरेदीसाठी स्वत : कडील शेती माल विकणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यवहार सुरु करणे आवश्यक आहे. तरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यवहार सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version