Site icon लोकाशा-बंब न्यूज

वाद नाही तर संवाद हवा – खा. प्रीतमताईंची मराठा आरक्षणाच्या निर्णयावर प्रतिक्रीया


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले, या निर्णयावर खा. प्रीतमताई मुंडे यांनीही आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. चुक-बरोबर, योग्य-अयोग्य, दोष-आरोप करण्यासाठी वाद खूप घालता येईल पण वाद नाही संवाद हवा, आरक्षणाच्या लढाईतील युवकांचे बलिदान राजकारणाच्या पलिकडचा विषय आहे. दोष कुणाला दिला यापेक्षा यात भरडला कोण जात आहे, हा प्रश्‍न अधिक महत्वाचा असल्याचे खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version