लेटेस्ट न्यूज

बीड

तुमचं प्रत्येक मत माझ्यावर कर्ज; जिल्हा विकसित करूनच परतफेड करू – पंकजाताई मुंडे, पाटोद्याच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कसली पंकजाताईंच्या विजयासाठी कंबर, पंकजाताईंच्या दारात कुठलाही रंग पाहिला जात नाही ; इथं प्रत्येकाचं काम सन्मानपूर्वक केलं जातं

बीड

शेतकरी जगाचा पोशिंदा, मग त्याच्याच पदरी उपेक्षेचं जगणं का?, बीडमध्ये ओमप्रकाश शेटे गहिवरले, भर दुष्काळात खडकाळ जमिनीवर 900 केशर आंब्यांची बाग फुलविणार्‍या गोकुळ नखाते, संतोष नखातेंसह कुटूंबियांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने जिल्हास्तरावर झाला सन्मान

बीड

पंकजाताई मुंडेंनी गुढी पाडवा साजरा केला धनगरवाडीतील ऊसतोड मजूरांसोबत, बीड जिल्हयाच्या अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होण्याचा केला संकल्प, माहेरी आलेल्या लेकीसारखं ग्रामस्थांनी केलं उत्स्फूर्त स्वागत

बीड

जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठीच माझी उमेदवारी, जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा; बीड दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास, लोकनेते मुंडे साहेबांच्या संस्काराच्या शिदोरीवरच सर्वसामान्यांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल

बीड

पंकजाताई मुंडेंचा असाही साधेपणा ; श्रीक्षेत्र चाकरवाडीच्या महापंगतीत भाविकांना वाढला प्रसाद, माऊलींचे घेतले दर्शन ; कारेगावच्या संत बाळूमामांच्या सप्ताहात घेतला कीर्तन श्रवणाचा लाभ

बीड

पंकजाताई मुंडेंना लोकसभेत पाठविण्यासाठी पालकमंत्री, आमदारांच्या गावोगावी बैठका, स्थानिक नेते, कार्यकर्ते लागले कामाला, सुक्ष्म प्रचार यंत्रणा राबवून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार

बीड

पंकजाताई मुंडेंनी वडवणी शहर पिंजून काढलं, तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन ; सर्व घटकांचा विकास हेच माझं ध्येय, निवडणूक सोपी करण्याचं कोष्टी, बंजारा समाज बांधवांनी दिलं पंकजाताईना वचन

error: Content is protected !!